Adani Power | महावितरण खाजगीकरणा विरोधात विद्युत कर्मचारी मैदानात..
Zoom Marathi Dec 14, 2022
महावितरण जळगाव झोनचे कर्मचारी खासगीकरणा विरोधात मैदान..
अदानी पावर इलेक्ट्रिकल कंपनी'ने राज्य सरकारच्या मालकीची महावितरण कंपनी वीजपुरवठा करत असलेल्या भांडुप परिमंडळातील ठाणे, नवी मुंबई, उरण व पनवेल या परिसरामध्ये वीजपुरवठा करण्याचा समांतर परवाना राज्य वीज नियामक आयोगाकडे मागितला असून त्याला पाचोऱ्यात जळगाव झोन मधील महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी संघाने विरोध केला आहॆ.
सरकार नागरी विभागातील नफा देणारे जलविद्युत विभाग खाजगी कंपन्यांच्या घशात घालण्याचे उद्योग करत आहेत. व सरकारी कोळसा खाणी खाजगी उद्योजकांच्या घशात घालून महावितरण कंपनीला कोलदांडा घालण्याचे पातक करत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे.
(ggogle translation: Employees of Mahavitaran Jalgaon zone against privatization.
Adani Power Electrical Company has sought a parallel license from the State Electricity Regulatory Commission to supply electricity in the areas of Thane, Navi Mumbai, Uran and Panvel in Bhandup circle where the state-owned Mahavitaran Company is supplying electricity. .
The government is in the business of shoving the profit-making hydropower sector of the civil sector into the throats of private companies. And the employees' association has accused that the government coal mines are trying to put a trap on the Maha distribution company by putting it in the throat of private entrepreneurs.

E-library