फेक न्यूज आणि आपले फॉरवर्ड्स ! Sep 17, 2021
https://time.com/5352516/india-whatsapp-fake-news/
आपण जे काही फॉरवर्ड करतो ते खरं किंवा ऑथेंटिक असतं का?
तसं कधी तपासून बघितलं आहे का?
आपण सतत पॉसिटीव्ह मेसेजेस फॉरवर्ड केले म्हणजे पॉसिटीव्हिटी पसरेल हा गैरसमज तर नाही?
आपण जी माहिती फॉरवर्ड करतोय ती फेक तर नसेल ना, अशी शंका कधी येते का?

Exericse: make a small meme, 30 secs.. ad like. giving you ideas on forwarding...