फेक न्यूज आणि आपले फॉरवर्ड्स ! https://www.youtube.com/watch?v=2EvpkCHL1xA Sep 17, 2021

आपण जे काही फॉरवर्ड करतो ते खरं किंवा ऑथेंटिक असतं का?
तसं कधी तपासून बघितलं आहे का?
आपण सतत पॉसिटीव्ह मेसेजेस फॉरवर्ड केले म्हणजे पॉसिटीव्हिटी पसरेल हा गैरसमज तर नाही?
आपण जी माहिती फॉरवर्ड करतोय ती फेक तर नसेल ना, अशी शंका कधी येते का?

 

Exericse: make a small meme, 30 secs.. ad like. giving you ideas on forwarding...

E-library